अभंग
देव तिळी आला । गोड गोड जीव झाला ॥१॥
साधला हा पर्वकाळ । गेला अंतरीचा मळ ॥ध्रु॥
पापपुण्य गेले । एका स्नानेचि खुंटले ॥३॥
तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दन जनी ॥४॥
DEV TILI AALA
1 भाग · 4 ओळी
देव तिळी आला । गोड गोड जीव झाला ॥१॥
साधला हा पर्वकाळ । गेला अंतरीचा मळ ॥ध्रु॥
पापपुण्य गेले । एका स्नानेचि खुंटले ॥३॥
तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दन जनी ॥४॥