अभंग
नवलाची गोष्ट ऐक सखये बाई ।
कुंभाराने बाळ तुडविले पायी ॥१॥
हसत खेळत बोबडे बोलत ।
तुडविले बाळ त्यासी शुद्धी नाही ॥२॥
भजनी गायनी गोरोबा रंगले ।
एकरूप झाले विठोबाचे पायी ॥३॥
NAVALACHI GOSHTA AIK SAKHAYE BAI
1 भाग · 6 ओळी
नवलाची गोष्ट ऐक सखये बाई ।
कुंभाराने बाळ तुडविले पायी ॥१॥
हसत खेळत बोबडे बोलत ।
तुडविले बाळ त्यासी शुद्धी नाही ॥२॥
भजनी गायनी गोरोबा रंगले ।
एकरूप झाले विठोबाचे पायी ॥३॥