अभंग
संत माय-बाप म्हणता । लाज वाटे बहु चित्ता ॥१॥
माय बाप जन्म देती । संत चुकविती जन्म-पंक्ति ॥२॥
माय बापा परिस थोर । वेद-शास्त्री हा निर्धार ॥३॥
शरण एका जनार्दनी । संत शोभती मुकुट-मणी ॥४॥
SANT MAY BAAP MHANATA
1 भाग · 4 ओळी