अभंग
संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकांचे काम नाहीं येथे ॥१॥
बहु दुधड जरी झाली म्हैस गाय । तरी होईल काय कामधेनु ॥२॥
तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण । तरीच महिमान येईल कळो ॥३॥
SANTANCHA MAHIMA
1 भाग · 3 ओळी